National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

जरा याद करो कुर्बानी ..!!

School 932

जरा याद करो कुर्बानी ..!!

          पुलवामा ,काश्मीर येथे १४ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील CRPF च्या शाहिद जवानांना आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ,या क्षणी शिक्षक श्री मंगलारम नारायण यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात आपल्या जवानांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच जयश्री ,कोमल ,रोहन आणि साईराज या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले ,तेव्हाची काही क्षणचित्रे ….!!

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes