National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

About me

630

परिचय

  • नाव- नारायण चंद्रकांत मंगलारम
  • शिक्षण- एम .ए ( मराठी ,इतिहास ) डी.एड, बी.एड ( हिंदी ,सामाजिक शास्त्र )
  • जन्म दिनांक-२१.१०.१९८०
  • पद- प्राथमिक शिक्षक
  • शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी , केंद्र उंबरे, तालुका -राहुरी जिल्हा -अहमदनगर.
  • एकूण सेवा – १५ वर्षे
  • Certified Microsoft Innovative Educator

पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 2016 चा जिल्हा गुरूगौरव पुरस्कार

सहभाग आणि कार्य

  • कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ATM महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक .
  • ATM महाराष्ट्रच्या तीन राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग .
  • निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव.
  • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ( बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.
  • AINET च्या २०१६ च्या नागपूर येथील इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सहभाग
  • AINET च्या २०१८ च्या मुंबई इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन
  • CCRT नवी दिल्ली येथे “Role of School in conservation of the Natural & Cultural Heritage” या प्रशिक्षनासाठी निवड .
  • CCRT गुवाहाटी येथील प्राथमिक शिक्षकांसाठीच्या ओरिन्टेशन कोर्स साठी निवड.
  • NCERT नवी दिल्लीच्या कला विभागात Master Trainer प्रशिक्षनासाठी निवड.
  • लेख ,कथा , शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे, शैक्षणिक मासिके यामधून प्रकाशित.
  • ATM अहमदनगरच्या ‘ज्ञानसूर्य’ या ई शैक्षणिक अंकामध्ये लेखन आणि संपादक म्हणून काम केले.
  • ATM च्या विविध जिल्हा शाखांच्या ई शैक्षणिक अंकांच्या निर्मिती प्रक्रियेत मदत.
  • राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन उमरगा येथे कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान आणि कथा सादरीकरण.
  • मराठी समाज उत्तर प्रदेश आयोजित शिवजन्म भूमी शिवनेरी ते लखनऊ विद्यापीठ ,लखनऊ ह्या १६५१ किमी मोटार सायकल यात्रेत सक्रिय सहभाग.
  • रेडीओ सिटी वर शिवजयंतीच्या दिवशी विशेष मुलाखत प्रसारित .
  • अहमदनगर आकाशवाणी केंद्रावरून ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित.
  • नाशिक जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेत ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन .
  • बालरक्षक म्हणून कार्यशाळेत मार्गदर्शन आणि विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न .
  • शाळेसाठी लाखो रुपयांचा लोकसहभाग उभा करण्यात मोलाची कामगिरी.
  • ई लर्निंग स्कूल, शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल
  • शाळेतील उपक्रम-  बालसृष्टी या भीतीपत्रकातून विद्यार्थ्यांना कविता, कथा, चित्र लेखनासाठी प्रोत्साहन.
  • विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, निमित्ताने शाळेत वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करून मुलांना अभिव्यक्तीची संधी.
  • डॉ.अब्दुल कलाम तरंग वाचनालय शाळेत उभारून 300 पुस्तके उपलब्ध केली आहे.विद्यार्थी अवांतर वाचन करतात.
  • कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे आयोजन .
  • शाळास्तरीय बालआंनद मेळाव्याचे दरवर्षी नियमित आयोजन.
  • विज्ञान दिन, संविधान दिन , प्रश्नमंजुषा , विद्यार्थी बँक ,विचारा तुम्ही सांगतो आम्ही , दुर्गुणांची होळी ,एक मूल एक झाड, क्षेत्रभेटी ,शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न.
  • फेब्रुवारी २०१९ ला औरंगाबाद येथे पार पडलेल्या ATM च्या पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग
  • शिक्षण विभाग पंढरपूर आयोजित ‘गुणवत्ता संकल्प मेळाव्यात’ शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन.
  • नुकतीच NCERT नवी दिल्ली कडून AIL मॉडेल स्कूल म्हणून गोपाळवाडी शाळेची निवड.
  • शाळेतील विविध उपक्रमाचे चित्रीकरण करून youtube वर अपलोड केले आहेत – https://www.youtube.com/channel/UCglb6_X9nMhhKaGJBma_PhA

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes