लेखिका आपल्या भेटीला ..!!
धड्यातल्या लेखिकाच जेव्हा गोष्टीची कथा सांगतात. अर्थात लेखिका आपल्या भेटीला ..!! “मला वाटायचं लेखक म्हणजे ,कुणी तरी खूप मोठे आणि भारी वैगेरे लोक असतील ,मी त्यांना कधी भेटू शकेल की नाही ? , त्यामुळे माझी गोष्ट कधी पुस्तकात येईल का...