आंतरराष्ट्रीय योग दिवस
“आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ , आम्ही एका विचाराने राहू , एकच विचार बोलू , आमचे मन एक असो , पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळवले, तसे आम्हीही आमच्या प्रयत्नाने मिळवू.’ या अर्थाच्या प्रार्थनेने आजच्या मंगल दिनाची सुरवात झाली...