एक रंगपंचमी अशी ही
*एक रंगपंचमी अशी ही ….* “रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा… मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे… सर्वप्रथम रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा !!! रंगपंचमी ,रंगांचा सण तसे विद्यार्थी धुलीवंदनलाच रंग खेळतात...