गोकुळाष्टमी – गोपाळवाडीची
गोकुळाष्टमी – गोपाळवाडीची दहिहंडी. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा मानबिंदू. आमच्या गोपाळवाडीच्या ‘गोपाळ’ समाजाचा सगळ्यात मोठा उत्सव ….! गेल्या आठवड्याभरा पासून इथल्या कृष्ण मंदिरात जन्माष्टमी निमित्त सप्ताह चालूच आहे ,आज ‘काला’ मग आपल्या चिमुकल्यांचा ‘गोकुळाष्टमी ,दहीहंडी’ चा कार्यक्रम घेण्याचा विचार राऊत सरांनी बोलून...