आनंद, उत्साह, जल्लोश आणि उत्सव अर्थात प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली, अलगद नाजूक, धरतीवरी चाहूल थरथरली, जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी , निळे जांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला, आळसावल्या चराचराला सूरही गवसला. असाच सूर आम्हाला गवसला, जिल्हा परिषद प्राथमिक...