छत्रपती शिवराज्याभिषेक – एक अपूर्व सोहळा
“निश्चयाचा महामेरू , बहुत जणांसी आधारू , अखंड स्थितीचा निर्धारु , श्रीमंत योगी..!!” महाराष्ट्रातील जनाजनांवर आणि जनाजनांतील मनामनांवर अधिराज्य गाजवणारे, राजसारखे मन आणि मनासारखा राजा असं ज्यांच्यासाठी म्हंटल जातं असे महाराष्ट्राचे खरे ‘जाणते राजे’, राजे शिवछत्रपती ….!! बालपणापासून महाराज किंवा...