भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती
भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणादिन’ आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तमत्व ‘पु ल देशपांडे’ यांच्या जन्मशताब्दी साजरी करतांना आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी, ता राहुरी येथील कृष्णा कैलास कुऱ्हे याने सादर केलेला एकपात्री अभिनय….
पुलंच्या ‘मी आणि माझा शत्रूपक्ष’ हा एकपात्री कथाकथानातील – उत्साही नवीन घर मालक हा एकपात्री भाग घेऊन आला आहे मास्टर कृष्णा कैलास कुऱ्हे ,नक्की नक्की पहा ,पाहण्यासाठी वरील लिंक ला स्पर्श करा ….
कोण म्हणतं ग्रामीण भागात गुणवत्ता नाही ,अशी एक संधी तर द्या त्याचे सोने आमची ही गावरान लेकरं कशी करतात बघाच एकदा .
आणि आवडल्यास नक्की like करा , comment & share करा , आणि आमचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी channal subscribe करा…..!!