मिझल्स ,रुबेला लसीकरण मोहीम …..
मिझल्स ,रुबेला लसीकरण मोहीम …..
आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे ‘मिझल्स रुबेला लसीकरण मोहीम’ अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली ….
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारी जनजागृती ,तुला निम्मित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा ,जनजागृती फेरी आणि आजचे लसीकरण ,पालकांचा ,ग्रामपंचायत सदस्य आणि व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती ,नंतर प्रमाणपत्र आणि बिस्कीट वाटप …..!!
या प्रसंगाची काही क्षणचित्रे आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा ….व्हिडीओ आवडल्यास like करा ,share करा आणि channal सबस्क्राईब करा ….!!