वाढदिवस माझ्या टूटुनचा…वाढदिवस लाडक्या डुग्गुचा ….
#वाढदिवस माझ्या टूटुनचा… #वाढदिवस लाडक्या डुग्गुचा …. प्रिय तनिष्का, २५ जानेवारी २००६ ला लक्ष्मीच्या पावलाने तु आमच्या घरात आलीस आणि माझं अवघ जीवनच व्यापून राहिली आहेस त्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली. १३ वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यतही नसलेली तू , आज...