जगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे
जगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे ,गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला युक्रेनच्या विद्यार्थ्यांन बरोबर ….!!* आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर हा दिवस जगभरातील शांतताप्रिय देश *”आंतरराष्ट्रीय शांतता दिन ( International Peace Day )”* म्हणून साजरा करतात...